शिंदे गटाला भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही.

Homeताज्या बातम्या

शिंदे गटाला भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही.

जनता त्यांना कधीही माफ करणार नाही आगामी काळात महाभारत होणार .

अकोला प्रतिनिधी –  शिंदे गटाला भाजप मधे गेल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे ते भाजपा मध्ये गेल्यास जनता त्यांना कधीही माफ करणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) यानी दिला आहे. शिंदे गटाने भाजपाच्या नावाचं कुंकु लावले तर महाराष्ट्रातली जनता त्यांना मतदार संघात पाय ठेवु देणार नाही. आगामी काळात महाभारत होणार असेही ते म्हणाले.

पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करा
अमोल मिटकरी यांनी आपलं डोकं दवाखान्यात तपासून घ्यावं.
हर घर तिरंगा मोहीम नसून भारतीय ध्वजाचे व्यावसायिकरण.

COMMENTS