Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारमधून दारू ढोसत चालतो सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार ..

https://www.youtube.com/watch?v=etVlrAz8ql8 गडचिरोली : नागपुरातील बारमध्ये बसून शासकीय दस्तावेज आणि फाईलवर सही करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्

नांदेड-हणेगाव बससेवेअभावी नागरिक त्रस्त; भीमशक्ती सामाजिक संघटनेचे बसस्थानक प्रमुखांना निवेदन
इनामी जमीन प्रश्न मार्गी; नांदेड उत्तरच्या विकासासाठी आ. कल्याणकर यांचा जिल्हाधिकार्‍यांकडे जोरदार पाठपुरावासबस्टेशन, एक्सप्रेस फिडर, उपजिल्हा रुग्णालय व वीजपुरवठा प्रश्नांवर तातडीच्या निर्णयांची मागणी
प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य द्या-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली : नागपुरातील बारमध्ये बसून शासकीय दस्तावेज आणि फाईलवर सही करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. गडचिरोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांच्या निलंबनाचा आदेश शासनाने काढला आहे. गडचिरोलीच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांनी त्यांना निलंबित केल्याची माहिती दिली आहे. नागपुरातील एका बार आणि रेस्टॉरंटमधील टेबलवर महाराष्ट्र शासन असा उल्लेख असलेल्या फाईल ठेवून एक अधिकारी दारू ढोसत होता. त्याच्या एक व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणात शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश सरकारने दिले. 

COMMENTS