Homeताज्या बातम्या

नागपुरात आज भाजपची प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठकीला सुरुवात

आज नागपुरातील हॉटेल अशोका इथे असे भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची तसेच विशेष निमंत्रिकांची बैठकेला सुरवात झाली आहे. एकीकडे अधिवेशन सुरू आहे. तर दु

आदित्य कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन
रेखा गुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
इतरांना पेन्शन मिळत नाही तोपर्यंत शिक्षकाने नाकारली पेन्शन

आज नागपुरातील हॉटेल अशोका इथे असे भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची तसेच विशेष निमंत्रिकांची बैठकेला सुरवात झाली आहे. एकीकडे अधिवेशन सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपने संघटनात्मक बैठक घेत आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक स्तरावर चिंतन सुरू केले आहे. दीप प्रज्वलन करून बैठकीला सुरवात झाली आहे. त्यामुळे भाजपची ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. संघटनात्मक या बैठकीतून पक्ष विस्तार निवडणुका तसेच राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर चिंतन केले जाणार आहे. यामध्ये प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी यांना मार्गदर्शन केलं जात आहे. महाराष्ट्र भाजप प्रभारी सी टी रवी हे प्रमुख उपस्थित आहे. यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहे सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पदाधिकारी यांना मार्गदर्शन करणार आहे.

COMMENTS