Homeताज्या बातम्या

इतरांना पेन्शन मिळत नाही तोपर्यंत शिक्षकाने नाकारली पेन्शन

येवल्यात चौथ्या दिवशी देखील शासकीय कर्मचारी संपावर ठाम

नाशिक प्रतिनिधी - जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकरिता येवल्यात चौथ्या दिवशी देखील विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांसोबत शिक्षक संपाव

उद्घाटन होवून देखील रेल्वे न आल्याने अज्ञातांकडून रेल्वे स्थानकात तोडफोड.
 ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन रुग्णालयात दाखल
पुण्यात लॉजमध्ये देहव्यापार, मॅनेजरला बेड्या | LOKNews24

नाशिक प्रतिनिधी – जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकरिता येवल्यात चौथ्या दिवशी देखील विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांसोबत शिक्षक संपावर आहेत. यावेळी तालुक्यातील बाळापुर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक उदयकुमार कुऱ्हाडे यांनी जोपर्यंत सर्व कर्मचारी व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होत नाही. तोपर्यंत मला सुद्धा पेन्शन देऊ नये, अशा मागणीचे निवेदन येवला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गायकवाड यांना दिले आहे. 

COMMENTS