Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासनाच्या विविध योजनां ह्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महा राजस्व अभियान

https://www.youtube.com/watch?v=_qHXtFrUf18 महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा जास्ती

जिया पठाण बारावी परीक्षेत तालुक्यात प्रथम
प्रीता शेजवळ राज्यस्तरीय संगीत महोत्सवात प्रथम
पाणपोई हे पुण्यकर्म नव्हे तर आरोग्य सुविधा : सावंत

महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा जास्तीत जास्त लाभार्थ्याना मिळतो की नाही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या अभियानातून लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती मिळून योजनांचा लाभ मिळावा आणि कार्यकर्त्यांनी देखील लाभार्थीं योजनांपासून वंचित राहू नये यासाठी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन शेवगाव पाथर्डी त्या कर्तव्यदक्ष आमदार मोनिकाताई राजळे यांनी या शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्थांना व कार्यकर्त्यांना केले आहे.

COMMENTS