Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

कर्जमाफीच्या अटी शर्तिच्या विरोधात किसान सभेचे बीड जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चे काढणार!

कर्जमाफीच्या जाचक अटी-शर्ती, थकीत पीकविमा, थकीत अनुदान आणि ऊस बिलांच्या प्रश्नावर किसान सभेने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आहे. ३० जून २०२६ पर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याची मागणी करत, अटी-शर्तींमुळे अनेक शेतकरी वंचित राहत असल्याने नेते डॉ. अजित नवले यांनी आक्रमक भूमिका घेतली असून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे

कर्जमाफी शासन आदेशाची अकोल्यात होळी
शेतकरी संघटनेचे निवासी  कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमकआजपासून पावसाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कारकर्जमाफी, महागाई, दुष्काळी प्रश्‍नांवरून विरोधक घेरणार

COMMENTS