Homeताज्या बातम्या

  चालत्या कारमध्येच चालकाला हृदयविकाराचा झटका आला

हिमाचल प्रदेशातील ऊना येथे घडली घटना

हिमाचल प्रदेश प्रतिनिधी - हिमाचल प्रदेशातील ऊना येथे गाडी चालवता चालवता चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने कार पलटल्याची घटना घडली आहे. या कार अपघ

जमीन विक्रीच्या वादातून तरुणाचा खून
आता मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून 21 वर्ष
पत्र्यांचे छत असलेल्या मतदान केंद्रांवर उन्हाच्या संरक्षणासाठी पाचट टाकावेत

हिमाचल प्रदेश प्रतिनिधी – हिमाचल प्रदेशातील ऊना येथे गाडी चालवता चालवता चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने कार पलटल्याची घटना घडली आहे. या कार अपघातात 11 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन महिलांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर ऊना येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर गंभीर जखमी महिलांना चंदिगडला रेफर करण्यात आले आहे. याप्रकरणी ऊना पोलिसांनी अपघाती मृ्त्यूची नोंद केली आहे.

COMMENTS