Homeव्हिडीओ

पेट्रोल-डीजल दरवाढीचे संकट: तेल कंपन्यांचा तोटा ३० हजार कोटींच्या पार

पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकल्याने भारतातील सरकारी तेल कंपन्या (IOC, HPCL, BPCL) संकटात सापडल्या आहेत. इंधन दर स्थिर ठेवल्यामुळे कंपन्यांना मार्च-एप्रिल २०२६ दरम्यान ३० हजार कोटींहून अधिक तोटा (Under-recovery) झाला आहे. लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर ४ ते ५ रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे

घरगुती गॅस सिलिंडर 29 रूपयांनी महागतीन महिन्यांत 89 रूपयांनी महागाईचा फटका
महागाईचा धक्का टप्प्याटप्प्याने देण्याचे सरकारचे सूत्रगॅस दरवाढीवरून खा. शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
राष्ट्रपतींच्या हस्ते शहीद जवानप्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान

COMMENTS