Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिमुरड्याला उकळत्या पाण्यात बुडवून मारले

पुणे ः अवघ्या सव्वा वर्षाच्या एका बाळाला उकळत्या पाण्यात बुडवून मारल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या शेलपिंपळगाव येथे घडली. या प्रकरणी कोयाळी गावच्या विक्रम शरद कोळेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रमचे फिर्यादीशी अनैतिक संबंध होते. त्यातूनच हा त्याने ही कौर्याची परिसीमा गाठल्याचे समजते. 

दावोसमध्ये विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटींचे करार : मुख्यमंत्री फडणवीस
कॅनडामध्ये पुन्हा हिंदूंना लक्ष्य
सय्यद समीया दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश

COMMENTS