Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बहिणीला सासरी सोडायला आलेला भाऊ जिवंत घरी परतलाच नाही 

देवळाली कॅम्प-भगूर रस्त्यावर मृतदेह आढळून आला होता

नाशिक प्रतिनिधी  - नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प-भगूर रस्त्यावर एका तरुणाचा बेशुद्ध अवस्थेत मृतदेह  आढळून आला होता. हा मृतदेह गणेश पंजाब पठाडे

Lonand : साखरवाडी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मुजोरीपणा
मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला एवढं मारलं की विद्यार्थ्याचा पाय फ्रॅक्चर झाला.
रासप स्वबळावर लोकसभा लढवणार – महादेव जानकर

नाशिक प्रतिनिधी  – नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प-भगूर रस्त्यावर एका तरुणाचा बेशुद्ध अवस्थेत मृतदेह  आढळून आला होता. हा मृतदेह गणेश पंजाब पठाडे या तरुणाचा असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मूळचा हिंगोलीतील असलेला गणेश हा आपल्या बहिणीला सासरी सोडायला नाशिकला आला होता. पण बहिणीला सोडून पुन्हा माघारी परतत असताना अचानक त्याच्यासोबत नेमकं काय घडलं, याचं गूढ उकलण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

COMMENTS