Homeताज्या बातम्या

ठाकरे गटातील खासदार-आमदारांच्या पक्षांतराशी भाजपचा काहीही संबंध नाही, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे

महाराष्ट्र भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की, ठाकरे गटातील खासदार आणि आमदारांच्या पक्षांतराशी भाजपचा काडीमात्र संबंध नसून हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। नेत्यांनी पक्ष का सोडला, याचे आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे यांनीच करायला हवे, अशी भूमिका त्यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत घेतली आहे.

समृद्धी महामार्गावर अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यात झालेली गळाभेट..
ज्यांना जायचे त्यांनी राजीनामा देऊन जावे ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर राऊत यांचा विरोधकांना थेट इशारा!
बाळासाहेब ठाकरे जन्म शताब्दीनिमित्त विविध उपक्रम : गगन हाडा

COMMENTS