Homeताज्या बातम्या

ज्यांना जायचे त्यांनी राजीनामा देऊन जावे ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर राऊत यांचा विरोधकांना थेट इशारा!

‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर नेत्यांना आणि विरोधकांना थेट इशारा दिला आहे. ज्या खासदारांना पक्ष सोडून जायचे आहे, त्यांनी राजीनामा देऊन जावे, असे थेट आव्हान राऊत यांनी दिले आहे.

काँगे्रसची माघार, ठाकरेंची अखेर सरशी; विधानपरिषद निवडणुकीसाठी 10 अर्ज दाखल; शिवसेनेकडून बच्चू कडू, डॉ. गोर्‍हे यांना संधी
राहुल गांधींच्या राजकारणातील धोरणात्मक विसंगती !
आम्हीही घरी जाऊन मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला: आ.बच्चू कडूंचे माजी मुख्यमंत्री ठाकरेंना प्रत्युत्तर; विविध गौप्यस्फोट

COMMENTS