Homeताज्या बातम्या

कामावरुन काढल्याचा असा काढला राग !

औरंगाबादमध्ये बिल्डर सोबत भयानक कृत्य

औरंगाबाद प्रतिनिधी – कामावरुन काढल्याच्या रागातून मालकाला मारहाण करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात हि धक्कादायक घटना घडली आहे. कामावरुन कमी केल्याच्या रागातून कामगाराने बांधकाम व्यावसायिकाला रस्त्यात आडवून बेदम मारहाण केली. तसेच बिल्डरच्या खिशातील 15 हजार रुपये हिसकावून पोबारा केला. अरुण वाघमारे(Arun Waghmare) असे यातील आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात(Daulatabad Police Station) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले
नाबार्डकडून मच्छिमारांच्या सुविधांकरिता 61 कोटींची मंजूरीराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
नवऱ्याची शिवीगाळ अन् शेजाऱ्यांच्या मारहाणीला कंटाळून महिलेने घेतले पेटवून

COMMENTS