Homeताज्या बातम्यादेश

’गुजराती ठग’ वक्तव्यावर तेजस्वी यादव यांची माफी

पाटणा ः ’गुजराती ठग’ या वक्तव्यावरून माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने तेजस्वी यां

राज्यासह 13 राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा; प्रशासन सतर्क, नागरिकांना काळजीचे आवाहन
‘शेत पानंद’च्या सहअध्यक्षपदी अशोक खेडकर यांची निवड; कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी नियुक्ती
अभिनेता प्रभाकर मोरेचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

पाटणा ः ’गुजराती ठग’ या वक्तव्यावरून माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने तेजस्वी यांची माफी स्वीकारली आणि या प्रकरणातील फौजदारी तक्रार रद्द करण्यात आली आहे. आता अहमदाबाद न्यायालयात खटला चालणार नाही.याआधी गेल्या सोमवारी (5 फेब्रुवारी) न्यायमूर्ती अभय एस ओक आणि न्यायमूर्ती उज्वल भुईया यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला होता.

COMMENTS