Homeताज्या बातम्या

दुकान  बंद असल्याचा फायदा घेत ज्वेलर्सच्या दुकानात टाकला दरोडा 

चोरांचा पर्दाफाश

 ठाणे प्रतिनिधी – ३ दिवसांपूर्वीच ज्वेलर्सच्या बाजूचे दुकान भाड्याने घेतले आणि ज्वेलर्स बंद असल्याचा फायदा घेत फर्निचरचे काम करण्याच्या बहाणे भिंतिला भगदाड पाडत ज्वेलर्स मध्ये दरोडा टाकल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे. पण भिंतीला भगदाड पाडून चोर ज्वेलर्स दुकानातील सोनं लूटत असतानाच अचानक ज्वेलर्स मालकांने दुकानात आला आणि चोरांचा पर्दाफाश झाला

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत एक लाख 10 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड
पंचनाम्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढवा३३ टक्के नुकसानभरपाईच्या अटीचा पुनर्विचार करा ; आ. कोल्हेंनी विधानभवनात वेधले लक्ष  
पूर परिस्थिती पाहणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचिरोलीला रवाना

COMMENTS