Tag: राजकीय बातम्या
विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची सरशीना. पंकजा मुंडे यांच्याकडून नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश संपादन करत 17 पैकी 16 जागांवर विजय मिळविला आहे. या विजयानंतर राज् [...]
24 तासांत खुलासा करा, अन्यथा अपात्रतेची कारवाईठाकरे गटाचा सहा खासदारांना स्पष्टीकरण देण्याचा इशारा
मुंबई/नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासमोर पुन्हा एकदा अंतर्गत बंडाचे संकट उभे राहिल्याचे चित्र दिसत असून, पक्षाच्या सहा खासदार [...]
बीडच्या विकासासाठी आ.संदीप क्षीरसागर यांचा जोरदार पाठपुरावामतदारसंघातील महत्वाच्या विकासकामांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट
बीड शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आ. संदीप क्षीरसागर यांनी मुंबईत शासनाकडे जोरदार पाठपुरावा सुरू केला आ [...]
पंतप्रधान मोदींच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडलीकाँगे्रस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची टीका ; नीटवरूनही साधला निशाणा
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक, परराष्ट्र आणि शैक्षणिक धोरणांवर तीव्र टीका करत [...]
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचा एल्गार20 जूनपासून दिल्लीत बेमुदत आंदोलनाची घोषणा
पुणे : राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट परीक्षेतील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवरून केंद्रीय शिक [...]
पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा : मुख्यमंत्री फडणवीस
नवी दिल्ली : नव्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्थान अढळ असून त्यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच [...]
खा. सोनिया गांधी मेदांता रुग्णालयात दाखल
चंदीगड : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना बुधवारी सकाळी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहिती [...]
पंतप्रधानांनी ताफ्यातील वाहनांची संख्या केली कमीकेवळ दोन गाड्या घेऊन पोहोचले कॅबिनेट बैठकीला
नवी दिल्ली : देशासमोर उभ्या राहिलेल्या आर्थिक आणि ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःपासूनच काटकसरीची सुरुवात करत आ [...]

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारची मोठी पावले; कान्स दौरा रद्द करत इंधन आणि सरकारी खर्चात केली कपात!
https://youtu.be/EwSlwJdSEc4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर, महाराष्ट्र सरकारने (फडणवीस सरकार) इंधन व सरकारी खर्चात कपात करण [...]
घरकुल लाभार्थ्यांची थट्टा थांबवा, अन्यथा आंदोलन; महादेव गंगणे पाटील यांचा परळी पालिकेला इशारा
रमाई घरकुल योजनेंतर्गत 154 लाभार्थ्यांना 1 कोटी 1 लाख 81 हजार 250 रुपयांचा निधी वर्ग केल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून स्वतःची पाठ थोपवून घेणार्य [...]
