Tag: भीमराव केराम

प्रशासकीय ढिसाळपणावर आमदारांचा थेट प्रहारजनतेची गैरसोय आता खपवून घेतली जाणार नाही!

प्रशासकीय ढिसाळपणावर आमदारांचा थेट प्रहारजनतेची गैरसोय आता खपवून घेतली जाणार नाही!

लोकशाहीत प्रशासन हे जनतेच्या सेवेसाठी असते, पण जेव्हा हेच प्रशासन सुस्तावते, तेव्हा सर्वसामान्यांचे जीणे असह्य होते. किनवट-माहूर विधानसभा मतदारसं [...]
आ.केराम यांची शिक्षण आयुक्तांकडे आक्रमक मागणीनांदेडमधील पेसा शिक्षक भरतीची सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी

आ.केराम यांची शिक्षण आयुक्तांकडे आक्रमक मागणीनांदेडमधील पेसा शिक्षक भरतीची सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी

किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती प्रक्रियेतील नांदेड जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे तात्काळ उपलब्ध करून पात्र आदिवासी उ [...]
किनवट-माहूरच्या शेतकर्‍यांना न्याय द्या; प्रलंबित पीक विमा तातडीने वितरित करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे आ.केराम यांची जोरदार मागणी

किनवट-माहूरच्या शेतकर्‍यांना न्याय द्या; प्रलंबित पीक विमा तातडीने वितरित करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे आ.केराम यांची जोरदार मागणी

 किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील इस्लापूर, जलधरा, मांडवी, सिंदगी, वानोळा, माहूर, सिंदखेड व वाई बाजार महसूल मंडळांतील हजारो पात्र शेतकरी अद्यापह [...]
नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

नांदेड-मुंबई नियमित विमानसेवा लवकरच सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यातील आमदारांच्या शिष्टमंडळाला द [...]
किनवट येथे बेलदार (ओड) समाजाचा भव्य मेळावाआ. केराम यांच्याकडून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन

किनवट येथे बेलदार (ओड) समाजाचा भव्य मेळावाआ. केराम यांच्याकडून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन

महाराष्ट्र राज्य बेलदार (ओड) भटका समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ साळुंखे हे किनवट दौर्‍यावर आले असता, त्यांनी समाज बांधवांशी प्रत्यक्ष संवाद [...]
6 / 6 POSTS