Tag: बीड शेतकरी आंदोलन
बीडच्या 1 लाख 77 हजार शेतकर्यांच्या पीकविम्यासाठी पुन्हा आंदोलन
माजलगाव : 2025च्या खरीप हंगामातील पीकविम्याचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने बीड जिल्ह्यातील शेतकर्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. [...]

पीक विमा व सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी हक्क मोर्चाचा लढा सुरूच; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन
बीड: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेला हेक्टरी १७ हजार रुपयांचा पीक विमा तातडीने वितरित करावा, सन २०२० पासूनची थकीत पीक विम्याची रक्कम मिळ [...]
शेतकर्यांनी रोखला महामार्ग; अंबाजोगाई-लातूर वाहतूक विस्कळीत; हजारो शेतकर्यांच्या आंदोलनाने प्रशासनाचे वेधले लक्ष
अंबाजोगाई: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्यावी, खरीप हंगाम २०२५-२६ मधील अतिवृष्टीमुळे [...]
पिकविमा व सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत शेतकरी हक्क मोर्चाचा संघर्ष सुरूच राहणार; म्हासापूर येथे शासन निर्णयाची होळी
बीड: पंढरपूर येथील आंदोलनानंतर शेतकर्यांच्या कर्जमाफीतील अटी व शर्ती रद्द करून शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा शब्द देण्यात आला होता. मात्र [...]
बीड बायपासवर शेतकर्यांचा भव्य रास्ता रोकोसर्व्हिस रोड व स्लिप रोड 600 मीटर वाढविण्याची मागणी
बीड शहरालगत असलेल्या बीड बायपासवरील इमामपूर रोड परिसरात सर्व्हिस रोड व स्लिप रोड 600 मीटरने वाढविण्याच्या मागणीसाठी शेतकर्यांनी सोमवार (दि. 18 म [...]
5 / 5 POSTS
