Tag: आरोग्य सुरक्षा
भेसळीच्या दुधाचा काळाबाजार करणार्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.पॅकिंग दूध कॅनमध्ये मिसळून दूधवाले करत होते विक्री;भेसळखोरांवर कठोर कारवाईचा इशारा.
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यापासून राज्यभर भेसळखोरावर कारवायाचा धडाका सुरू झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुधा [...]
चकलांब्यात अन्न भेसळीचा आरोप; अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्षतुकाराम मुंढे साहेब, चकलांब्यातही धडक मोहीम राबवा – नागरिकांची मागणी
गेवराई तालुक्यातील चकलांबा गावात अन्न भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने तातडीने तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. राज्यभरा [...]
आशा स्वयंसेविका व कंत्राटी कर्मचार्यांनाराज्य विमा योजना लागू करण्याचा प्रस्ताव सादर करासार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील आशा स्वयंसेविका तसेच 21 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कंत्राटी (एनएचएम) कर्मचार्यांना राज्य कामगार विमा योजना (एडखड) लाग [...]
तुकाराम मुंढेंच्या भेसळविरोधी मोहिमेस ग्राहक पंचायतीचा पाठिंबा
अकोले : राज्यातील भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे आणि तंबाखूजन्य पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केलेल्या धडक कारवाईला ग्राहक प [...]
ऑनलाइन औषध विक्रीवर लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारचे सकारात्मक पाऊलखा. डॉ. अजित गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश
नांदेड : देशभरात वाढत्या ऑनलाइन औषध विक्रीमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांची दखल घेत केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. खा. डॉ. गोपछडे [...]
5 / 5 POSTS
