Tag: Vivek Johnson
कुख्यात गुंड शेख कलीमची हर्सल कारागृहात रवानगी; एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई
बीड : जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुंडगिरी, अवैध धंदे आणि वाळू माफियांच्या विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत [...]

वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचे काटेकोर नियोजन करावे-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनबीड जिल्ह्यात 29.50 लक्ष रोपे तयार‘एक शाळा, एक विद्यार्थी, एक झाड’ उपक्रम300 कोटी वृक्षारोपणासाठी प्रशासनाची जय्यत तयारी
बीड : राष्ट्रीय वन धोरण 1988 च्या उद्दिष्टानुसार राज्याचे वनाच्छादन आणि वृक्षाच्छादन सन 2047 पर्यंत एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्क्यांपर्यंत व [...]
बीडमध्ये रखडलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम, अवैध कत्तलखाने प्रकरणी भाजप आक्रमक
शहरातून जाणार्या अहिल्यानगर-बीड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561 वरील बालेपीर परिसरातील मस्जिदजवळ आणि बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या [...]
जनगणनेसाठी आता घरोघरी प्रगणक येणार16 मे ते 14 जून दरम्यान घरभेटीद्वारे माहिती संकलनअचूक माहिती द्या, प्रशासनाला सहकार्य करा : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
भारताच्या 16 व्या राष्ट्रीय जनगणना 2027 अंतर्गत स्व-गणना टप्प्यानंतर आता प्रत्यक्ष घरोघरी जाऊन जनगणनेचे काम सुरू होणार असून 16 मेपासून बीड तालुक् [...]
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची बैठक संपन्न
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत प्राप्त प्रकरणांच्या अनुषंगाने आढावा बैठक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेख [...]
5 / 5 POSTS
