Tag: social justice Maharashtra
मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर निकाली काढा : मनोज जरांगेभाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन घेतली भेट
जालना : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये पुन्हा संवाद सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. भाजपचे आमद [...]
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन तीव्रमंत्री विखे पाटील यांच्या निवासस्थानी आंदोलकांचा ठिय्या
मुंबई : मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होत नसल्याच्या आरोपावरून मराठा समाजा [...]
जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षेखा.बजरंग सोनवणेंनी बीडचा आवाज दिल्लीत घुमवला
बीड : मातीशी नाळ जोडलेला, शेतकर्यांच्या घामाचे मोल जाणणारा आणि सर्वसामान्यांच्या वेदना स्वत:च्या मानणारा एक सामान्य शेतकरी पुत्र... ज्याने कधी स [...]

मराठा आंदोलनातील 34 मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदतशासनाचा निर्णय जारी, मनोज जरांगे यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या 34 आंदोलकांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय र [...]
भटके विमुक्त समाज जनगणनेतून वंचित राहू नयेसहारा सर्वांगीण विकास संस्थेचे निवेदन ; प्रशासनाला विशेष सूचनांची मागणी
श्रीगोंदा : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या घरगणना आणि एसआयआर प्रक्रियेत भटके विमुक्त समाजातील एकही कुटुंब वंचित राहू नये, यासाठी सहारा सर्वांग [...]
यूपीएससीच्या वनसेवा परीक्षेत बार्टीच्या दोन विद्यार्थ्यांची निवड
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वायत्त सं [...]
6 / 6 POSTS
