Tag: NEET Re Exam
बहारमध्ये नीट परीक्षेच्या केंद्रांवर सॉल्वर गँगच्या 24 जणांना अटकएआयआयएमएसच्या 5 विद्यार्थांचाही समावेश
नीटची पुन्हा घेतलेली परीक्षा रविवारी 21 मे रोजी झाली. मात्र, परीक्षेच्यावेळी होणारा गोंधळ सुरू आहे. या परीक्षेदरम्यान एक सॉल्वर गँग अॅक्टिव्ह अस [...]

नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्याला अबुधाबीचे परीक्षा केंद्र
नागपूर : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) संदर्भातील वाद आणि तक्रारींची मालिका अद्याप थांबलेली नसतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला [...]
परीक्षा नीट घेण्याचे आव्हान
वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पाहणार्या लाखो विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट ही केवळ एक परीक्षा नसून त्यांच्या आयुष्याच [...]
नीट फेरपरीक्षेलाही पेपरफुटीचे सावट?; ‘20 लाखांत 620+ गुण’ मिळवून देण्याचे आमिष, सोशल मीडियावर एजंटांची टोळी सक्रियफेरपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकाच विक्रीसाठी असल्याचा दावा; विद्यार्थी-पालकांची फसवणूक करण्याचा संशय, नांदेडमध्येही चर्चांना उधाण
नांदेड : देशभरात गाजलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू असतानाच 21 जून रोजी होणार्या फेरपरीक्षेवरही संशयाचे सावट निर्माण झाले आहे. [...]
नीट परीक्षा आता 21 जून रोजी होणारपेपरफुटीची सरकारची कबुली ; पुढच्या वर्षांपासून ऑनलाईन होणार परीक्षा
नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश अर्थात नीट परीक्षा पुढील शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात ये [...]
22 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात पेपर लीक प्रकरणात सीबीआय चौकशी करा- नितीन सोनवणेभारत सरकारचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या
राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट-यूजी) 2026 च्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आणि पेपर लीकच्या आरोपांमुळे परीक्षा रद्द करण्यात आली आ [...]
6 / 6 POSTS
