Tag: Cultural Event
विठ्ठलनामाच्या जयघोषात आ. बालाजी कल्याणकर यांचा सुरमयी वाढदिवस साजराशास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या स्वरधारांनी नांदेडकर चिंब झाले, निसर्गालाही मोहित केले!
नांदेड : बरसणार्या पावसाच्या धारा, सभागृहात दुमदुमणारा विठ्ठल नामाचा जयघोष, स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या कंठातून झरझर वाहणारे सूर आणि त्या [...]
निस्वार्थ सेवा आणि सामाजिक बांधिलकीमुळेच ’तुलसी’ ला यश मिळाले; पुज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांचे प्रतिपादनतुलसी फॅशन कॉलेजच्या नूतन वास्तू व ’तुलसी क्रिएशन’ शोरूमचे दिमाखात उद्घाटन संपन्न
प्रा.प्रदीप रोडे यांनी निस्वार्थ सेवाभाव, नैतिकता, शील आणि सदाचार या मूल्यांच्या आधारावर उभारलेले तुलसी शैक्षणिक संकुल आज सामाजिक परिवर्तनाचे प्र [...]
कपिलधारवाडी येथे 5 दिवसीय भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन
सर्व भाविक भक्तांना आध्यात्मिक आनंदाची पर्वणी ठरणारा 5 दिवसीय भव्य कीर्तन महोत्सव कपिलधारवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. ह.भ.प. लक्ष्मण महाराज [...]
जातीय जनगणनेशिवाय परिसीमन अन्याय्य !
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले भाषण हे भारताच्या लोकशाही रचनेविषयी, प्रतिनिधित्वाच्या स्वरूपाविषयी आणि सत्तेच्या संतुलना [...]
4 / 4 POSTS
