Tag: Breaking News Nanded
अवकाळी पावसाचा नांदेड जिल्ह्याला तडाखा; नांदला-दिग्रस परिसरात केळी बागांचे मोठे नुकसान
नांदेड : नांदेड जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वार्यामुळे अनेक भागांना मोठा फटका बसला असून अर्धापूर तालुक्यातील नांदला-दिग्रस [...]
कृषि विभागाची धडक कारवाईविनापरवाना बीटी कापुस बियाणे विक्री प्रकरणी गुन्हा दाखल
नांदेड : शहरात विनापरवाना बिटी कापुस बियाणाची विक्री केल्या प्रकरणी तेलंगना राज्यातील श्रीधर पेन्शलवार विरुध्द मुखेड पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आ [...]
टक्केवारीचे राजकारण की विकासाचा बाजार?जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीसाठी नांदेड शहरात चढाओढ; कार्यकर्त्यांमध्ये ‘ डव्हान्स बुकिंग’ची चर्चाजिल्हा नियोजन मंडळाच्या निधीचा बेलभंडारा जोरात चालू
नांदेड : जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून उपलब्ध होणार्या विकास निधीच्या वाटपावरून नांदेड शहरात सध्या मोठी चर्चा रंगली असून, निधी मिळविण्यासा [...]
नांदेडमधील अनेक कोचिंग क्लासेसच्या संचालकांचे मोबाईल, फरार असल्याचा संशय?नीट पेपरफुटी घोटाळा : 20 हजार कोटींच्या कोचिंग साम्राज्यातून 1 हजार विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचल्याचा सीबीआयचा धक्कादायक खुलासा
देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या ‘नीट-यूजी’ (छएएढ-णॠ) पेपरफुटी प्रकरणाने आता राष्ट्रीय पातळीवरील संघटित रॅकेटचे रूप ध [...]
एका महिन्यात नांदेड जिल्ह्यात 36 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश1098 हेल्पलाईनच्या मदतीने महिला व बाल विकास विभागाची धडक कारवाई
नांदेड जिल्ह्यात बालविवाहाच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असून, गेल्या एका महिन्यात तब्बल 36 [...]
5 / 5 POSTS
