Tag: शेतकऱ्यांच्या मागण्या
राहुरी-शनि शिंगणापूर रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रिया रद्द कराकेंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खा. वाकचौरे व आ.लंघे यांनी घेतली भेट
सोनई : प्रस्तावित राहुरी–श्रीक्षेत्र शनि शिंगणापूर रेल्वेमार्गासाठी सुरू करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या तीव [...]
दारावती तांड्याचा स्वतंत्र सातबारा करा; परळी ग्रामीण सज्जात समावेशाची मागणीमहसुली गावाचा दर्जा मिळूनही शेतकरी महसुली सुविधांपासून वंचित; उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन
मौजे दारावती तांडा या महसुली गावाचा स्वतंत्र सातबारा करून गावाचा परळी ग्रामीण सज्जामध्ये समावेश करावा, अशी मागणी ग्रुप ग्रामपंचायत लमान दारावती त [...]
पंढरपूर येथील रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आम आदमी पार्टीचा पाठिंबामाजी सैनिक अशोक येडे यांनी घेतली भेट
शेतकर्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी पंढरपूर येथे आमदार ठेहळीं झरुरी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आम आदमी पार्टीच [...]

शिरपूर फर्स्टचे MSEB कार्यालयावर ठिय्या आंदोलन
https://youtu.be/niQx0k50ySw
शिरपूर, जि. धुळे : नागरिकांना येणारी अवाजवी वीजबिले, शेतकऱ्यांना होत असलेला अपुरा वीजपुरवठा आणि महावितरणच्या गलथान [...]

कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द करा या मागणीसाठी किसान सभेची निदर्शने
https://youtu.be/EA95nLxW_jc
कर्जमाफीच्या शासनादेशामध्ये मोठ्या प्रमाणात अटी शर्ती लावल्यामुळे बहुसंख्य शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार आहेत. [...]
सरसकट कर्जमाफीसाठी नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम शिंदे शिवसेना शेतकरी सेनेचे राहुरीत आंदोलन
देवळाली प्रवरा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, ऊस उत्पादकांची थकीत बिले तातडीने अदा करावीत तसेच कृषी वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा या [...]
6 / 6 POSTS
