Tag: शिवसेना
गेवराईत शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढलीतालुकाप्रमुख उद्धव बापू मडके यांच्या नेतृत्वाची चर्चा
शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हिंदुत्ववादी, विकासाभिमुख आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचणार्या [...]
प्रत्येक शाळेसमोर दोन गतिरोधक बसवावेत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेनेची मागणी
नांदेड : भरधाव वेगाने धावणार्या वाहनांमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या जीविताला निर्माण होणारा धोका लक्षात घेता, नांदेड शहरातील प्रत्येक शाळेसमोर ता [...]
विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ नांदेड शहरातील प्रमुख बाजारपेठा कडकडीत बंद; हजारो विद्यार्थ्यांसह नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
नांदेड: दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या नांदेड ब [...]
देशात संविधान उरले नाही : खा. राऊत
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फुटून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांच्या [...]
सांगवीच्या वीजप्रश्नांसाठी नगरसेविका मीनल पाटील यांचा पाठपुरावा; पालकमंत्र्यांकडून तातडीच्या कारवाईचे आदेश
प्रभागातील नागरिकांना भेडसावणार्या विद्युत समस्यांचा कायमस्वरूपी निपटारा व्हावा, यासाठी शिवसेनेच्या नगरसेविका मीनल पाटील यांनी नांदेड जिल्ह्याचे [...]
फुटीचे राजकारण की नेतृत्वाचे अपयश?
शिवसेनेतील फुटीचे राजकारण आता केवळ विधानसभेपुरते मर्यादित राहिलेले नाही. लोकसभेतील सहा खासदारांच्या गटाला शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्यास लोकसभा [...]
नागपुरात 18 जुलैला उद्धव ठाकरेंचे ‘रामरक्षा’ आंदोलनमुख्यमंत्री फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शनाची तयारी
नागपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 18 जुलै रोजी नागपुरात ‘रामरक्षा’ आंदोलन आयोजित केले असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित [...]
शिर्डीत शिवसेना हेल्पलाइन कक्षाचे उद्घाटन
राहाता : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिर्डी येथील शिवसेना हेल्पलाइन कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षाच्या माध्यमातून गरजू, न [...]

“आम्ही फेसबुक लाईव्हवाले नाही, फेस टू फेस काम करणारे आहोत”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल आणि जोरदार टोला!
https://youtu.be/LA3gc4gNyPU
'आम्ही फेसबुक लाईव्हवाले नाही, फेस टु फेस काम करणारे आहोत' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर थ [...]
शिव, शाहू, फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच भाजपाला जनाधार मिळालाआता त्याच शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न – प्रा. सुशीलाताई मोराळे
ज्येष्ठ नेत्या प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासावर भाष्य करताना अनेक राजकीय घडामोडींवर टी [...]
