Tag: उमरी
दैनिक लोकमंथनच्या बातमीचा दणकाप्रयोगशाळेने उमरीतील ‘झिंकेटेड’ खताचे दोन्ही नमुने निकृष्ट ठरवले; कृषी विभागाची क्लिनचिट फोल
उमरी तालुक्यातील कुदळा येथे निकृष्ट खत विक्रीच्या प्रकरणात दैनिक लोकमंथनने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. शेतकर्यांच्या तक [...]
‘व्हायरल’ व्हिडिओने उघड केली शिस्तीची परीक्षाउमरीतील 2 पोलिसांचे निलंबन, नांदेड पोलिसांना स्पष्ट संदेश
उमरी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्यांच्या कथित अवैध वसुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नांदेड जिल्हा पोलीस दलात केवळ दोन कर्म [...]
उमरीतील खत भेसळ तक्रारीची कृषी विभागाकडून तात्काळ दखलप्राथमिक तपासणीत वाळूची भेसळ आढळली नाही, अंतिम अहवालानंतर पुढील कारवाई
नांदेड : दैनिक लोकमंथनमध्ये प्रकाशित झालेल्या खतामध्ये वाळूची भेसळ? या वृत्ताची कृषी विभागाने तातडीने गंभीर दखल घेत उमरी येथील संबंधित खत विक्रेत [...]
उमरी महसूल विभागाची धडक कारवाई; गोदावरीतून 50 लाखांच्या 5 फायबर बोटी नष्ट
उमरी : तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू उपशावर महसूल व पोलीस विभागाने संयुक्तपणे मोठी कारवाई करत 5 फायबर बोटी नष्ट [...]
4 / 4 POSTS
