Tag: सार्वजनिक बांधकाम विभाग
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फुटपाथ अतिक्रमणमुक्त कराग्राहक पंचायतीचे अकोले नगरपंचायतला निवेदन; पादचाऱ्यांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची मागणी
अकोले : शहरातील कोल्हार-घोटी मार्गासह प्रमुख रस्त्यांवरील फुटपाथ, पादचारी मार्ग आणि वाहतूक व्यवस्थेवर झालेली अतिक्रमणे तातडीने हटवून पादचाऱ्यांच [...]
रस्ता उकरून महिनाभर उलटला; जेई आकाश पाटील यांच्या वर कारवाईची मागणी
देगलूर तालुक्यातील गवंडगाव-बोरगाव मार्गावर जेसीबीने उकरून टाकलेला रस्ता आजही पूर्ववत करण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रार करूनही [...]
नांदेड जिल्ह्याला राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवे : खासदार अशोकराव चव्हाणमतदार यादीतील शुद्धीकरणाच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे समर्थन; नांदेडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही
नांदेड जिल्ह्याला राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असून जिल्ह्याला मंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यसभा [...]
सचिव औटींच्या जन्मतारखेच्या बदलाला मनीषाताई म्हैसकरांनी आव्हान का दिले नाही ?मॅटच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी कुणाची होती आडकाठी ?
मुंबई/ प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्यमान सचिव प्रशांत औटी यांच्या जन्मतारखेचा जो घोळ सुरू आहे, त्याला सार्वजनिक बांधकाम विभागातील [...]
अभियंता किणी आणि जाधव यांचा आदिवासींच्या निधींवरच डल्ला !300 कोटींच्या निधी अपहारप्रकरणी दैनिक लोकमंथन करणार जनहित याचिका
मुंबई : सार्वजनिक बांधकाम पालघर विभागामध्ये कार्यकारी अभियंता महेंद्र किणी आणि उप अभियंता अजय जाधव यांनी या विभाग आणि उपविभागातील आदिवासींच्या पा [...]
सा.बां. सचिव प्रशांत औटी यांच्या जन्मतारखेत निवृत्तीच्या उंबट्यावर बदल कसा?शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी सेवाशिस्तीचा भंग म्हणून गुन्हा दाखल करण्याची गरज
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील तत्कालीन मुख्य अभियंता आणि विद्यमान सचिव प्रशांत औटी यांच्या जन्मतारखेत घोळ होता, याचा साक्षात्कार त्यांना नि [...]
विंचरणा नदीच्या जुन्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्यजामखेडकर जेरीस; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; नागरिकांत संताप
जामखेड : जामखेड शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात [...]
सा.बां.तील भ्रष्टाचाराचा रिमोट कंट्रोल श्रीमती मनीषा म्हैसकर यांच्याकडेच !कुंभ मेळ्यातील निविदा प्रक्रियेत हजारो कोटींचा घोळ घालत, भ्रष्टाचारी अधिकार्यांना अभय
मुंबई/विशेष प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकार्यांना पाठीशी घालत, आपण केलेल्या भ्रष्टाचारावर आणि घोडचुकांवर पांघरून घालण्यासा [...]
सा.बां.तील भ्रष्टाचाराचा रिमोट कंट्रोल श्रीमती मनीषाताई म्हैसकर यांच्याकडेच !कुंभ मेळ्यातील निविदा प्रक्रियेत हजारो कोटींचा घोळ घालत, भ्रष्टाचारी अधिकार्यांना अभय
मुंबई/विशेष प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकार्यांना पाठीशी घालत, आपण केलेल्या भ्रष्टाचारावर आणि घोडचुकांवर पांघरून घालण्यासा [...]

सा. बां. तील भ्रष्टाचारला तत्कालीन अति. सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर यांचे अभय?
https://youtu.be/i0JHdgTsJwI
सार्वजनिक बांधकाम विभागातील (सा. बां.) कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तत्कालीन अतिरिक्त सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर य [...]
