Tag: शेतकरी कर्जमाफी

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता खात्यात; 6.22 लाख शेतकऱ्यांना ₹5,029 कोटी
https://www.youtube.com/watch?v=YTPCweah5Mk
[...]

शेतकऱ्यांना १ लाखांपेक्षा अधिक प्रोत्साहनपर अनुदान मिळावे मा.आ.राजेश पाटील यांची मंत्र्यांकडे मागणी
https://youtu.be/Gpy08QaHeOE?si=zAJITNPbgc_zEgrf
[...]

लाभक्षेत्रातील शेवटच्या गावांपर्यंत पाणी पोहोचवणार : जलसंपदा मंत्री विखे
कर्जत: कुकडी आणि सीना प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील कालव्यांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. लाभक्षेत्रातील शेवटच्या गावांपर [...]
15 ऑगस्टपूर्वी पिक विमा द्या; अन्यथा झेंडावंदन रोखू-प्रा. सुशीलाताई मोराळे
बीड : सन 2025-26 चा जाहीर केलेला पिक विमा शेतकर्यांच्या खात्यावर 15 ऑगस्टपूर्वी जमा करावा, अन्यथा स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो [...]
कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा रखडलीआयकर भरणार्या शेतकर्यांची माहिती केंद्राकडून राज्य सरकारने मागविली
मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ’पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ची प्रत्यक्ष अंमलबजावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली जाण्याची [...]
शेतकर्यांसाठी विनाअट कर्जमाफीची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषा50 हजारांची अट का हटवली ; दोन लाख रुपयांपर्यंत लाभ, 56 लाख शेतकर्यांना दिलासा
मुंबई : राज्यातील शेतकर्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर करत दोन लाख रुपयांपर्यंतची विनाअट सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. मुख्यम [...]
मुख्यमंत्र्यांचा लोकाभिमुख निर्णय !
राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे ही कोणत्याही सरकारची सर्वात मोठी जबाबदारी असते. शेतीवर अवलंबून असले [...]
सरसकट कर्जमाफीसाठी जेलभरो आंदोलन : आ. रोहित पवार
छ. संभाजीनगर : शेतकर्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार सोमवारी छत्रपती संभाजीनगरात जेलभरो आंदोलना [...]
29 जूनच्या ‘शेतकरी एल्गार’मधून सरकारला गुडघ्यावर बसवू; रोहित पवारांचा इशाराकर्जमाफी, पीकविमा, विकास अनुशेष, नीट गैरव्यवहारासह विविध मुद्द्यांवर सरकारवर हल्लाबोल
नांदेड : शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीग्रस्तांना मदत, पीकविमा, मराठवाड्याचा विकास अनुशेष, एमपीएससी व नीट परीक्षांतील कथित गैरव्यवहार अशा विविध प्रश् [...]
कर्जमाफीत सरकारने शेतकर्यांना फसवले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चाने नागपूर (खुर्द )येथे केली जीआरची होळी
बीड : नागपूर आंदोलनानंतर सरसकट कर्जमाफी होईल अशी आशा असताना सरकारने शेतकर्यांची निराशा केली. यानंतर पंढरपूर येथील झालेल्या आंदोलनानंतर आमदार रोह [...]
