Tag: पक्षप्रवेश
बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली दैठण येथील युवकांचा भाजपात प्रवेशराष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार
गेवराई विधानसभा मतदारसंघातील मौजे दैठण येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी भाजपा नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृ [...]
अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत फेरोज खान यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
राज्यसभेचे खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत आणि आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थ [...]
बैठका घेतल्या तरी जाणारे थांबणार नाही उद्योगमंत्री सांमत यांचा मातोश्रीवरील बैठकीवरून ठाकरेंना टोला
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभू [...]
आम्ही तोडण्यासाठी नव्हे, जोडण्यासाठी काम करतोसचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री शिंदेेंचा उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करत आमदार सचिन अहिर यांनी शिंदे नेतृत्वाच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर र [...]
माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे शिंदेसनेतराहुरीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का
देवळाली प्रवरा : शिवसेनेतील पक्षफुटीनंतर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये राहुरी तालुक्यातूनही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक् [...]
घरी बोलावून मंत्री केलं ही माझी चूक; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आ. बच्चू कडूंवर टीकास्त्र
मुंबई : “घरी बोलावून मंत्री केले, हीच माझी चूक झाली. जे लोभापायी गेले, त्यांना जाऊ द्या,” अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार [...]

महाराष्ट्र राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा
https://www.youtube.com/watch?v=3NdRaUN3Occ
महाराष्ट्र राजकारणात सध्या 'ऑपरेशन टायगर' (Operation Tiger) नावाच्या कथित हालचालींची जोरदार चर्च [...]
राहात्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात; आगामी निवडणुकांबाबत नियोजन; प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश
राहाता : शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक संपर्क अध्यक्ष नयन कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस राहाता त [...]
बीड जिल्ह्यातील असंख्य युवकांचा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश;संजय सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न
गेवराई : महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैया सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत 30 एप्रिल रोजी हॉटेल हिना बीड येथे पार पडलेल्या [...]
बॅनरवरूनच ‘गटबाजी’चे संकेत?नगरसेविका मीनल पाटील यांची राजकीय भूमिका चर्चेत
नांदेड :नांदेड महानगरपालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा अंतर्गत गटबाजीची चर्चा रंगू लागली आहे. सांगवी प्रभागातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आणि नु [...]
10 / 10 POSTS
