Tag: कृषी महाविद्यालय
चिंचाळा येथे कृषी दिनानिमित्त भव्य कार्यक्रम; मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणसेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत – प्राचार्य डॉ. श्रीराम आरसूळकृषी महाविद्यालयाने चिंचाळा गावात विविध कृषीविषयक उपक्रम राबवावेत – सरपंच पंडित कल्याण पोकळे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजर्या करण्यात येणार्या महाराष्ट्र कृषी दिनाचे औचि [...]
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयास ‘अ’ दर्जा
अहिल्यानगर : विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय यास महात्मा फुले कृषी विद्यापीठ या [...]
जगातील लोकप्रिय फुटबॉल खेळ संगमनेरमध्ये रुजावामाजीमंत्री थोरात ; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद
संगमनेर : सह्याद्री डोंगराच्या कुशीत आंतरराष्ट्रीय पातळीची फुटबॉल ग्राउंडची साईज ठेवून बनवण्यात आलेल्या नवीन 'लोकनेते बाळासाहेब थोरात फुटबॉल मैदा [...]
नांदुर गावामध्ये कृषीदुतांचे आगमन
आष्टी तालुक्यातील नांदुर (विठ्ठलाचे) येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्न श्री. छत्रपती शाहू, फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालयातील [...]
कासारी येथे कृषी कन्यांचे आगमन; ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाला सुरुवात
आष्टी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) संलग्न श्री छत्रपती शाहू, फुले आंबेडकर कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनींचे [...]
5 / 5 POSTS
