Tag: अहिल्यानगर

1 2 3 4 5 19 30 / 182 POSTS
उत्पान्नातील वाढीच्या अटींचर ग्रामपंचायतींना मिळणार प्रोत्साहनपर निधी16 व्या वित्त आयोगाचे निकष जाहीर

उत्पान्नातील वाढीच्या अटींचर ग्रामपंचायतींना मिळणार प्रोत्साहनपर निधी16 व्या वित्त आयोगाचे निकष जाहीर

अहिल्यानगर / प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगाची मुदत संपुष्टात आली असून 16 व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी अटी व शर्ती जाहीर करण्या [...]
 भीषण अपघात वारकऱ्याचा  मृत्यू

 भीषण अपघात वारकऱ्याचा  मृत्यू

सोनई  : नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई फाटा येथे शनिवारी (दि. ११) घडलेल्या भीषण अपघातात पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या एका वारकऱ्याचा अज्ञात वा [...]
दोन सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

दोन सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

सोनई :  सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आ [...]
केस मागे घेण्याच्या वादातून लोखंडी विळ्याने हल्ला

केस मागे घेण्याच्या वादातून लोखंडी विळ्याने हल्ला

सोनई : नेवासा तालुक्यातील करजगाव येथे जुना न्यायालयीन वाद मागे घेण्याच्या कारणावरून शेतात काम करणाऱ्या महिलेवर लोखंडी विळ्याने हल्ला करून मारहाण  [...]
 पावसाअभावी अहिल्यानगरमध्ये खरीपाची केवळ ५४ टक्के पेरणी

 पावसाअभावी अहिल्यानगरमध्ये खरीपाची केवळ ५४ टक्के पेरणी

अहिल्यानगर :  जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होऊनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्यांचा वेग मंदावला आह [...]
साकुरीत फरसाणच्या कारखान्याला भीषण आग

साकुरीत फरसाणच्या कारखान्याला भीषण आग

राहाता : तालुक्यातील साकुरी शहरातील उपासणी नगर परिसरात भीषण अग्नितांडव घडले. लुटे यांच्या मालकीच्या फरसाण बनविण्याच्या कारखान्याला अचानक लागलेल्य [...]
नागरिकांनी माहिती द्यावी ; बीएलओशी संपर्क न झाल्यासमतदार यादीतून नाव वगळले जाईल : प्रांताधिकारी पाटील

नागरिकांनी माहिती द्यावी ; बीएलओशी संपर्क न झाल्यासमतदार यादीतून नाव वगळले जाईल : प्रांताधिकारी पाटील

कर्जत : आगामी कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदा [...]
दिंडीतील वारकऱ्यांसाठी चरणसेवा उपक्रममुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षामार्फत आयोजन

दिंडीतील वारकऱ्यांसाठी चरणसेवा उपक्रममुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षामार्फत आयोजन

अहिल्यानगर : आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचा पायी प्रवास सुखकर, सुरक्षित आणि आरोग्यदायी व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद् [...]
‘समृद्धी’वरील ‘शिर्डी एक्झिट’वरील खड्डे तातडीने बुजवाआ.विवेक कोल्हे यांचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास निवेदन

‘समृद्धी’वरील ‘शिर्डी एक्झिट’वरील खड्डे तातडीने बुजवाआ.विवेक कोल्हे यांचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास निवेदन

कोपरगाव : मुंबई नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील शिर्डी एक्झिट क्रमांक २० परिसरात मोठ्या प्रमाणात पडलेल्या धोकादायक ख [...]
उमरी फाटा येथे पिक विम्यासाठी आंदोलनशेतकर्‍यांनी उपस्थित रहावे:- शेतकरी हक्क मोर्चा

उमरी फाटा येथे पिक विम्यासाठी आंदोलनशेतकर्‍यांनी उपस्थित रहावे:- शेतकरी हक्क मोर्चा

शेतकर्‍यांनी कर्जमाफीची लढाई जिंकली आहे तरीही शेतकर्‍यांच्या हक्काचा हेक्टरी 17 हजार रुपये पिक विमा देऊ असे घोषणे केले असताना सरकारने व पिक विमा [...]
1 2 3 4 5 19 30 / 182 POSTS