महावितरणच्या हाय टेंशन वायरचा अचानक स्फोट

Homeताज्या बातम्या

महावितरणच्या हाय टेंशन वायरचा अचानक स्फोट

डोंबिवली पूर्वेकडील मिलाप नगर येथे घडली घटना फॅन ,फ्रिज ,टिव्ही अशा वीज उपकरणांचे मोठे नुकसान

डोंबिवली प्रतिनिधी  - डोंबिवली पूर्वेकडील मिलापनगर(Milapnagar) येथे अचानक महावितरणच्या हाय टेंशन वायरचा स्फोट झाला व ही वायर रस्त्यावर पडली. यामुळे

वाळकीमध्ये वाळूची चोरटी वाहतूक करणारा टेम्पो पकडला
प्रज्ञानंदचा ऐतिहासिक विक्रम; नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा ठरला पहिला भारतीय
भय्यूजी महाराज आत्महत्याप्रकरणी दोषींना 6 वर्षाची शिक्षा

डोंबिवली प्रतिनिधी  – डोंबिवली पूर्वेकडील मिलापनगर(Milapnagar) येथे अचानक महावितरणच्या हाय टेंशन वायरचा स्फोट झाला व ही वायर रस्त्यावर पडली. यामुळे या घटनेमुळे मीलापनगर मधील काही घरांमध्ये फॅन ,फ्रिज , टिव्ही अशा वीज उपकरणांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. या भागातील वीजपुरवठा खंडित झाला असून घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आला आहे.

COMMENTS