Homeताज्या बातम्या

केबीपी शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

कोपरगाव : कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. यात अन्मय शिवाजी आरोटे व निखिल नंदकिशोर औताडे या दोघांनी शिष्यवृत्ती मिळवत यश संपादन केले आहे.या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव जी. के., पर्यवेक्षक दाणे आर. व्ही., सांस्कृतिक विभाग प्रमुख  चव्हाण एस एस, गुणवत्ता कक्ष प्रमुख कोष्टी आर. आर. तसेच जाधव एस. डी., भामरे एम. आर., वसावे आर.व्ही., चौधरी एस. डी. आदी शिक्षकेत्तर कर्मचारी, स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ, माता-पालक संघ व माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्रीगोंद्यात तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचा शैक्षणिक विस्तारएलएल.एम., आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एआय-अँड-एमएल अभ्यासक्रमांची सुरुवात
बीड येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 81 वा वर्धापन दिन उत्साहात  साजरामहामानव अभिवादन ग्रुप वाचाल तर वाचाल वाचनालयातर्फे पी.ई.एस. च्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांवर 100 रुपये बाँडचा अडथळा’300 पेक्षा जास्त मेडिकल प्रस्ताव वित्त विभागाने फेटाळलेबाँड व नोटरीची अट दूर करून सर्व मेडिकल प्रस्ताव तातडीने निकाली काढावे : महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेची मागणी

COMMENTS