Homeताज्या बातम्या

 सुभद्रा फलके यांचे निधन

अहिल्यानगर : यशवंत कॉलनी येथील रहिवासी कै. आमदार पांडुरंग यशवंत पालखी गुरुजी यांच्या स्नुषा  सुभद्रा शरदचंद्र फलके  यांचे आजाराने निधन

राज्य पत्रकार संघटनेची कोपरगाव शहर कार्यकारिणी जाहीर 
बारामती, राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच; काँगे्रसची बारामतीत माघार, मात्र कोणत्याच उमेदवारांना पाठिंबा नाही
राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन्स 2026 पुरस्कार सोहळ्याचे अहिल्यानगर येथे आयोजनविविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा होणार राज्यस्तरीय गौरव


अहिल्यानगर : यशवंत कॉलनी येथील रहिवासी कै. आमदार पांडुरंग यशवंत पालखी गुरुजी यांच्या स्नुषा  सुभद्रा शरदचंद्र फलके  यांचे आजाराने निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या व अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात नागपूर खंडपीठातील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती उर्मिला फलके-जोशी, कन्या अर्चना फलके, पुत्र व बांधकाम व्यावसायिक मयूर फलके, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे मूळ गाव फलकेवाडी असून त्यांच्या निधनाने अहिल्यानगर शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS