Tag: धार्मिक परंपरा
गोमाता दिंडीचे नवीन दहिफळ येथून प्रस्थान
शेवगाव : आषाढी वारीनिमित्त नवीन दहिफळ व पंचक्रोशीतील गावांतील वारकरी भाविकांच्या सहभागातून निघणाऱ्या गोमाता दिंडी क्रमांक २४४ चे मंगळवार (दि. ७) [...]
जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा जीवनपट सांगणारे राजेंद्र महाराज लोखंडे
पाटोदा येथील राजेंद्र महाराज लोखंडे या अवलियाला एक अदभुत किमया अवगत आहे. महाराज आपल्या अदभुत लॉजीकने पुढील व मागील अनेक वर्षमधील सणावारांच्या तार [...]
सोनईच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
सोनई : आषाढी वारीनिमित्त सोनई (ता. नेवासा) येथील वारकऱ्यांच्या दिंडीचे सोमवारी (दि.७) महादेव मंदिर परिसरातून उत्साहपूर्ण वातावरणात पंढरपूरकडे प् [...]
निवृत्तीनाथ पालखी आगमन प्रसंगीबेलापूरमध्ये मांसाहारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय
बेलापूर :बेलापूर गावासाठी सन्मानच्या निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर&nb [...]

एकदरेत पावसासाठी महिलांचे महादेवाला साकडेभजन, पूजा व अभिषेक करून वरुणराजाला प्रार्थना
अकोले : तालुक्यातील दुर्गम भागातील एकदरे व जायनावाडी येथील महिलांनी पावसासाठी महादेव [...]
साक्षाळ पिंपरी येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शनमोहरम ताजिया मिरवणूक उत्साहात व शांततेत संपन्न
बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी येथे मोहरम सणानिमित्त काढण्यात आलेली ताजिया मिरवणूक हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरली. गावातील सर्व समाजबांधवांनी [...]
सुभद्रा फलके यांचे निधन
अहिल्यानगर : यशवंत कॉलनी येथील रहिवासी कै. आमदार पांडुरंग यशवंत पालखी गुरुजी यांच्या स्नुषा सुभद्रा शरदचंद्र फलके यांचे आजाराने निधन [...]
7 / 7 POSTS
