Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जळगावमध्ये एसटीचा अपघात, 10 प्रवासी जखमी

जळगाव ः जळगाव येथे धुळे ते बर्‍हाणपूर बसचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत बसचा चक्काचूर झाला आहे. भरधाव कंटेनरने बसला कट मारल्याने हा भीषण अपघात झ

संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज
राज्यात ३.१४ लाख कोटीची विक्रमी परकीय गुंतवणूक -उपमुख्यमंत्री फडणवीस
आता रक्तासाठीही मोजावे लागते जादा शुल्क

जळगाव ः जळगाव येथे धुळे ते बर्‍हाणपूर बसचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत बसचा चक्काचूर झाला आहे. भरधाव कंटेनरने बसला कट मारल्याने हा भीषण अपघात झाला असून यात 10 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या बस मध्ये तब्बल 49 प्रवासी प्रवास करत होते. जळगाव येथील विवरा गावाजवळ ही घटना घडली ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणती जिवत हानी झाल्याची माहिती नाही. दरम्यान जखमी प्रवाशांपैकी काही जणांची प्रकृती ही गंभीर असल्याचे समजते.

COMMENTS