Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भरधाव टेम्पोने साईभक्तांना चिरडले, एकाचा मृत्यू

नाशिक : नाशिक महामार्गावर पायी जाणार्‍या साई भाक्तांचा अपघात झाला असून उभ्या असलेल्या वाहनाला मागून येणार्‍या गाडीने जोरदार धडक दिल्याने ही दुर्घ

युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का : पंतप्रधान मोदी; दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे, देशाच्या ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य
विधानसभेत हुंडाबळी कायद्याच्या कथित गैरवापराबाबत आ. पाचपुते आक्रमक
अटकेपूर्वी खरात सनदी अधिकार्‍यांना भेटला; शिर्डीत भेट घेतलेले ते तीन अधिकारी कोण ?

नाशिक : नाशिक महामार्गावर पायी जाणार्‍या साई भाक्तांचा अपघात झाला असून उभ्या असलेल्या वाहनाला मागून येणार्‍या गाडीने जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई नाशिक महामार्गावरून साई भक्त पायी चालत शिर्डीच्या दिशेने जात होते. रात्री खर्डीहून निघालेल्या साईपलखी ही कसारा बायपास जवळ आली असतांना हा अपघात झाला. यात सोमनाथ अधिकारी नावाचा तरूणाच्या मृत्यू झाला.

COMMENTS