Solapur : वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह तब्बल ३६ तासाने सापडला (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Solapur : वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह तब्बल ३६ तासाने सापडला (Video)

होनसळ गावातील तरुण वाहून गेलेला तब्बल ३६ तासानंतर मृत देह सापडला आहे .  ओढा ओलांडताना होनसळ येथील लहू क्षीरसागर  शेतमजूर वाहून गेला. मिळालेल्या माहित

Solapur : ना.सतेज पाटलानी घेतला विविध विभागाचा आढावा (Video)
Solapur : भेसळयुक्त साठयावर अन्न सुरक्षाची कारवाई (Video)
Solapur : बेगमपूर जवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात (Video)

होनसळ गावातील तरुण वाहून गेलेला तब्बल ३६ तासानंतर मृत देह सापडला आहे .  ओढा ओलांडताना होनसळ येथील लहू क्षीरसागर  शेतमजूर वाहून गेला. मिळालेल्या माहितीनुसार क्षिरसागर मार्डीला काही कामानिमित्त जात होता.
आणि पाण्याचा प्रवाह अधिक मोठा होता. यासाठी सोलापूर तालुका पोलीस स्टेशन प्रशासनाने पुलावर  बॅरिकेट्स लावले होते.
तरीदेखील ते बॅरिकेट्स ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला पण पाण्याचा प्रभाव मोठा असल्याने त्या पाण्यात युवक वाहून गेला घटनास्थळी तहसीलदार सोलापूर तालुका पोलीस स्टेशन कर्मचारी दाखल झाले त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले.
आज तब्बल ३६ तासानंतर मृतदेह मिळाला आहे. तो मृतदेह ताब्यात घेऊन त्याला शवविच्छेदनासाठी  सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नेण्यात आला  

COMMENTS