Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 हिरकणी कक्षामध्ये बालकांसाठी काही गोष्टी लागत असतील तर स्वखर्चातुन करेल – नीलम गोऱ्हे

मुंबई प्रतिनिधी –  आ.सरोज अहिरे यांच्या बाबतीत ज्यांच्याकडुन हलगर्जीपणा झाला आहे त्याची कारवाई केली जाईल. हिरकणी कक्षामध्ये बालकांसाठी काही गोष्टी लागत असतील तर ते बाल संगोपन कक्षात काही सोई सुविधा लागल्यास तर माझ्या खर्चातुन करेन.  हिरकणी कक्षाची पाहणी करणार. 

शाहीर एकनाथ सरोदे यांना राष्ट्रीय साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार
कोपरगावला आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या
तपोरत्न प्रभु पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांना वीरशैव समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण..

COMMENTS