Solapur : क्रेनखाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू (Video)

Homeव्हिडीओ

Solapur : क्रेनखाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू (Video)

सोलापूर जिल्हातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी येथील माजी उपसरपंच सुनिल पाटील यांना क्रेनची जोरदार धडक बसल्याने त्यांचा चाकाखाली चिरडून दुर्दैवी म

जळगावातील अपघातात तिघांचा मृत्यू
केरळमध्ये भरधाव स्कूल बसची रिक्षाला धडक, चार महिलांसह 5 जणांचा मृत्यू
अपघातात तीन महिला भाविकांसह चौघांचा मृत्यू

सोलापूर जिल्हातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी येथील माजी उपसरपंच सुनिल पाटील यांना क्रेनची जोरदार धडक बसल्याने त्यांचा चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला  हि घटना १५ ऑक्टोबर रोजी  घडली या घटनेने  ब्रम्हपुरी गावावर शोककळा पसरली आहे.माचणुर चौकात रस्त्या वरील  काम करत आसलेले डी.बी.एल कंपनीच्या  क्रेनची धडक बसली आंणि सुनिल पाटीलयांना आपल्या  जीवाला मुकावे लागले,  तर गाडी चालवणारे राजेंद्र दगडू पुजारी किरकोळ जखमी झाले आहेत.   याची फिर्याद गोपाळ पवार यांनी पोलिसांत दिली आहे.त्यानुसार सदर आरोपीवर गुन्हा दाखल केला याचा अधिक तपास पोलिस करित आहेत.

COMMENTS