Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती राज्यस्तरीय पुरस्कार 2024 व 2025 श्री तत्वशील कांबळे यांना सन्मानित

बीडः राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती राज्यस्तरीय पुरस्कार 2024 व 2025 साठी श्री तत्वशील कांबळे यांना सन्मानित करण्यात आले. या गौरवप्राप्तीनिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आधार व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक श्री तेजस घुमरे, आधारभूषण मुक्ती केंद्राचे अधीक्षक संजय भडगळे तसेच सानप, काकडे, खरात, राज शिराळे आदी मान्यवर उपस्थित होते.

संगमनेरला तात्काळ दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करा
प्रशासकांना बँक वाचवायची नाही ; नगर अर्बन बचाव कृती समितीचा आरोप, दालनात झाली हमरीतुमरी
काहीतरी लाज शिल्लक आहे की नाही, की राजकारणासाठी विकुन टाकली I LOKNews24

COMMENTS