Homeताज्या बातम्या

महागाईविरोधात शिवसेना (UBT) रस्त्यावर! दादरमध्ये बैलगाडी मोर्चा काढत इंधन, सिलिंडर दरवाढीचा निषेध

वाढत्या महागाई, इंधन दरवाढ आणि एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किमतींच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुंबईतील दादरसह अनेक भागात आक्रमक आंदोलने करण्यात आली! सामान्य जनतेच्या खिशावर पडणारा महागाईचा भार आणि इंधनाच्या झळा यावरून केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली आहेत.

रुपया विक्रमी नीचांकी पातळीवरपरकीय चलनाच्या तुलनेत 95.20 वर पोहोचला
एलपीजी ग्राहकांसाठी १ मे पासून नवे नियम! सिलिंडरसाठी OTP अनिवार्य; दरात वाढ आणि बुकिंगच्या नियमांतही मोठे बदल!
होर्मुझसाठी मोठा प्लॅन! अमेरिकेला वगळून ३० पेक्षा जास्त देश एकत्र

COMMENTS