गुजरात पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला

Homeताज्या बातम्या

गुजरात पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला

मोरबी दुर्घटनेत आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू झाला या अपघातात 177 जणांना वाचवण्यात यश

गुजरात  प्रतिनिधी - रविवारी गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली. गुजरातच्या राजकोटमधील मोरबी भागात पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. यादरम्यान पुलावर उ

ट्रकच्या धडकेत प्रेमी युगूलाचा जागीच मृत्यू
जम्मू-काश्मीरमधील बस अपघातात 39 जणांचा मृत्यू
मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील अपघातात तिघांचा मृत्यू

गुजरात  प्रतिनिधी – रविवारी गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली. गुजरातच्या राजकोटमधील मोरबी भागात पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. यादरम्यान पुलावर उभे असलेले शेकडो लोक मच्छू नदीत पडले. मिळालेल्या माहितीनुसार, मोरबी दुर्घटनेत आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू झाला आहे. यात महिला, लहान मुलं आणि वृद्धांचाही समावेश आहे. या अपघातात 177 जणांना वाचवण्यात यश आलं असून 19 जखमींवर मोरबी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

COMMENTS