‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटातून शहनाझ गिल बाहेर

Homeताज्या बातम्या

‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटातून शहनाझ गिल बाहेर

यामागचे कारण अद्याप उघड झालेले नाही

 पंजाबच्या कतरिना कैफ शहनाज गिल(Shahnaz Gill) च्या बॉलिवूड डेब्यूची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र शहनाजच्या डेब्यू प्रोजेक्टबद्दल समोर आलेल्या

सलमान खानच्या ‘या’ जवळच्या मैत्रिणीचे निधन
अभिनेता सलमान खानच्या बॉडीडबलचा मृत्यू
सलमान खानने अंकिता लोखंडे समोर विक्की जैनचे सत्य उघड केले

 पंजाबच्या कतरिना कैफ शहनाज गिल(Shahnaz Gill) च्या बॉलिवूड डेब्यूची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र शहनाजच्या डेब्यू प्रोजेक्टबद्दल समोर आलेल्या बातम्यांमुळे तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो .शहनाज गिल ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटातून बाहेर पडल्याचे वृत्त आहे. यामागचे कारण अद्याप उघड झालेले नाही. शहनाज गिलने सलमान खानला(Salman khan) सोशल मीडियावर अनफॉलो केल्याचा दावाही केला जात आहे.

COMMENTS