अभिनेता सलमान खानच्या बॉडीडबलचा मृत्यू

Homeताज्या बातम्या

अभिनेता सलमान खानच्या बॉडीडबलचा मृत्यू

जीममध्ये आला हार्ट अटॅक

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा(Salman khan ) बॉडीडबल सागर पांडे(Sagar Pandey) चं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. व्यायाम करत असताना त्याच्या छातीत दुखू लागलं आणि जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सागरच्या जाण्यानं भाईजानला मोठं दु:ख झालं आहे.

सलमान खानचा ‘गजनी’ लूक व्हायरल
लॉरेन्स बिष्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकी
अल्पवयीन मुलाला मिळाली होती सलमानच्या हत्येची सुपारी

COMMENTS