शाहरुख खानचा बर्थडे होणार स्पेशल

Homeताज्या बातम्या

शाहरुख खानचा बर्थडे होणार स्पेशल

शाहरुखचा पठाण हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत सलमान खान देखी

सलमान खानच्या ‘टायगर ३’ मध्ये होणार शाहरुख खानची एन्ट्री.
इस्लाम विसरलास का?’, गणपती विसर्जन पोस्ट शेअर केल्यानंतर शाहरुख खान सोशल मीडियावर ट्रोल!
आर्यन खान करतोय देवाचा धावा… जेलमधील आरतीला लावतोय हजेरी

शाहरुखचा पठाण हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत सलमान खान देखील मुख्य भूमिकेत असल्याने हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर  हीट ठरणार हे नक्की. 2 नोव्हेंबरला शाहरुख खानचा वाढदिवस आहे. शाहरुखच्या वाढदिवसाच्या दिवशी पठाण चित्रपटाचे निर्माते शाहरुखच्या चाहत्यांना मोठे गिफ्ट देणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगत आहे, शाहरुख खानच्या वाढदिवशी पठाण चित्रपटाचा टीझर रिलीज केला जावू शकतो

COMMENTS