सारा अली खान आईसोबत इटलीत घेतेय सुट्ट्यांचा आनंद.

Homeताज्या बातम्या

सारा अली खान आईसोबत इटलीत घेतेय सुट्ट्यांचा आनंद.

सहलीचा आनंद घेतानाचे काही फोटो साराने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

अभिनेत्री सारा अली खान(Sara Ali Khan) सोशल कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. साराने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर आई सोबत फिरतनेचे फोटो शेअर केले आहेत. आई अमृता सिंग(Amrita Singh) सोबत इटलीत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. इटलीतील सहलीचा आनंद घेतानाचे काही फोटो साराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सारा आणि अमृताच्या व्हेकेशनचे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत.

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण! जागतिक घडामोडींमुळे बाजारात मोठी अस्थिरता, पाहा आजचे ताजे दर
काश्मीरमध्ये काँगे्रस आणि नॅशनल कॉन्फरसची आघाडी
शेतकर्‍यांना कृषी विभागाचे आवाहनकडधान्य प्रक्रिया केंद्रासाठी अर्ज सादर करावेत

COMMENTS