Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मद्यधुंद व्यक्तींकडून रुपाली ठोंबरेंचा पाठलाग

मुंबई ः अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी काही मद्यधुंद तरुणांनी पाठलाग केल्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी या संदर्भा

भाळवणीजवळील अपघातात सहा जणांचा मृत्यू
अहिल्यानगर जिल्हा डिफेन्स उत्पादनाचे मुख्य हब मुख्यमंत्री फडणवीस ; शिर्डीतील क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे लोकार्पण
नागपूर-शिर्डी पहिल्या बसचे श्री साई संस्थानने केले स्वागत

मुंबई ः अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी काही मद्यधुंद तरुणांनी पाठलाग केल्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी या संदर्भात फेसबुकवर पोस्ट करत महिलांना सक्षम राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच दारू पिऊन फिरणार्‍या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. दोन मद्यधुंद तरुणांनी रुपाली आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असे रुपाली यांनी म्हटले आहे.

COMMENTS