Homeताज्या बातम्या

मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी ३ डबे राखीव करा; तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

मुंबई लोकल ट्रेनमध्ये महाविद्यालयीन आणि शाळकरी विद्यार्थ्यांसाठी १२ पैकी ३ डबे पहाटे ५ ते सकाळी ११ या वेळेत राखीव ठेवावेत, अशी मागणी भाजप नेत्या Tejasvee Ghosalkar यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. गर्दीच्या वेळेत विद्यार्थ्यांना होणारा त्रास टाळणे हा यामागचा उद्देश आहे.

योजनेचा लाभ हीच खरी विकासाची ओळख : चैताली काळे
कल्याणी मुरदारे यांना ‘ऍग्रीकल्चर एक्सलंन्स’ पुरस्कार
कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंग कोसळून २४ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

COMMENTS